मेयोनीझ सारखा सॉस आणि तो सुद्धा अंड, लोणी, तेल, दूध, चीझ, साय न वापरता! तुम्ही म्हणत असाल हे अशक्य आहे. पण नाही थांबा! हे शक्य आहे. दही, भात, उकडलेला बटाटा आणि डेक्सट्रोस वापरून तुम्ही हा मेयनीझ सारखा सॉस बनवू शकता, हा इतका चविष्ट आहे कि तुम्ही फरक सांगू शकणार नाही.
Sun Jun 11 2023
Mayonnaise like sauce that too without using any butter, milk, cream, cheese or egg! You must be thinking it is impossible. But wait, it is possible. You can make mayonnaise like sauce by using curd, cooked rice and potato and it tastes so yummy that you can not tell the difference.
Sun Jun 11 2023
समोसा, भजी यांसारख्या स्वादिष्ट आणि कुरकुरीत पदार्थांची मजा लुटायची तर सोबत सॉस हवाच. तो सुद्धा जर आंबट-गोड असेल तर अजूनच धमाल.
Sun Jun 11 2023
To enjoy your crispy, crunchy snacks, like Samosa, Pakoda, etc. a sauce is must. It tastes yummy if it is sweet and sour (Khatta- Meetha)
Sun Jun 11 2023