थालीपीठ हि महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असलेली एक घरगुती पाककृती आहे. थालीपीठ हे वेगवेगळी धान्ये भाजून व दळून मिळालेल्या पिठा पासून (भाजणी) बनवले जाते. हे पौष्टिक नक्कीच आहे पण ह्या मध्ये कॅलरीज् पण भरपूर असतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेली "तांदळाचे पीठ आणि मिक्स भाज्यांचे थालीपीठ" बनवण्याची रेसिपी
Sun Jun 11 2023
Thalipeeth (Multi-grain pancake) is a home-made dish, popular in Maharashtra (Western part of India). It is definitely nutritious compared to any junk food since it is made from multigrain flour, but it also contains high calories. To avoid this problem, the following recipe (both video and script) will explain you
Sun Jun 11 2023