हा आहे थालीपीठाचा (महाराष्ट्रीयन जेवणामधील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ) आणखी एक प्रकार. बाजरीचे पीठ आणि भाज्या मिसळून तयार करण्यात येणारे हे एक पौष्टिक थालीपीठ आहे. हे बनवण्यासाठी फक्त १-२ थेंब तेलाचीच आवश्यकता आहे, ते सुद्धा फक्त तव्याला ब्रशिंग करण्यासाठी ज्यामुळे ह्या थालीपीठात खूपच कमी कॅलरीज आहेत.
Sun Jun 11 2023
Here is an another variation of Thalipeeth(One of the popular dish in Maharashtrian cuisine). This Thalipeeth is a combination of Bajara flour and vegetables which makes it highly nutritious and healthy. Making it requires just 1-2 drops of oil and that too for brushing the pan, makes it lesser in caloric content.
Sun Jun 11 2023