Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

Post related to tag - rice bread

तांदळाचा ब्रेड

तांदळाचा ब्रेड

गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत तांदळाचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो

Sun Jun 11 2023

RICE BREAD

The whole wheat bread may not be that harmful for health but it still has high calories, so not suitable for those who want to lose weight. There is also risk of gluten (compound present in wheat) intolerance for those who are sensitive to it. Rice bread can be an option in this situation

Sun Jun 11 2023

RICE BREAD