Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

Post related to tag - noise pollution mr

ध्वनी प्रदूषण : एक अदृश्य धोका - भाग १

कोणताही असा ध्वनी जो नकोसा वाटतो, त्रासदायक असतो आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच्‍.ओ.) निश्चित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असतो, तो ध्वनीप्रदूषण मानला जातो.

Wed Aug 13 2025