गव्हापासून बनलेला ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक नसेल पण त्यातसुद्धा भरपूर प्रमाणात कॅलरीज असतातच, ज्यामुळे तो वजन ज्यानं कमी करायचे आहे अश्यांसाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. गव्हामधील ग्लूटेनमुळे सुद्धा काही जणांना त्रास होण्याची शक्य असते. अश्या परिस्थितीत ज्वारीचा ब्रेड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो
Sun Jun 11 2023
Have you ever imagined that you can eat Cauliflower that too like a rice? Yes, it is true! This Cauliflower rice does not contain a single grain of rice but it is entirely made from Cauliflower grinded to the size of rice grain and cooked. This exactly looks like a rice and even serves purpose as a rice.
Sun Jun 11 2023
तुम्ही कधी विचार केला आहात का, फ्लॉवर भाता सारखा किंवा भात म्हणून खाऊ शकता? हो हे खरे आहे! ह्या कॉलीफ्लॉवर राईस मध्ये भाताचा एकही कण नाही आहे, अख्खा फ्लॉवर तांदुळाच्या आकाराएवढा बारीक दळून (ग्राइंड ) वापरण्यात येतो. हा तंतोतंत भात प्रमाणे दिसतो आणि भाताप्रमाणेच जेवणात मावून जातो.
Sun Jun 11 2023
Dr. Aniruddha Dhairydhar Joshi (MD. Medicine) also known as Sadguru Shree Aniruddha Bapu, my Sadguru, my Inspiration has always shown me the path.
Mon Jun 05 2017